AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel च्या ग्राहकांना मोठा दणका, कोट्यवधी युजर्सवर थेट परिणाम होणार

Airtel Recharge : तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. एअरटेलने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना मोठा धक्का देत एक लोकप्रिय पोस्टपेड प्लॅन कोणतीही पूर्वसूचना न देता आपल्या पोर्टफोलिओमधून हटवला आहे.

| Updated on: Jul 19, 2026 | 9:40 PM
Share
एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून, देशभरातील सुमारे 42 कोटी ग्राहक तिच्या सेवा वापरतात. मात्र आता कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

एअरटेल ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असून, देशभरातील सुमारे 42 कोटी ग्राहक तिच्या सेवा वापरतात. मात्र आता कंपनीने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

1 / 5
आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेला एक लोकप्रिय आणि किफायतशीर पोस्टपेड प्लॅन बंद केला आहे. कंपनीने 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आपल्या अधिकृत यादीतून हटवला आहे.

आता एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेला एक लोकप्रिय आणि किफायतशीर पोस्टपेड प्लॅन बंद केला आहे. कंपनीने 549 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आपल्या अधिकृत यादीतून हटवला आहे.

2 / 5
या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड 4G आणि 5G डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळत होते. तसेच Airtel Xstream Play, Wynk Premium आणि Handset Protection यांसारखे अतिरिक्त फायदेही दिले जात होते.

3 / 5
आता हा प्लॅन एअरटेलच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपमध्ये शोधल्यास तो दिसणार नाही. हा प्लॅन हटवल्यानंतर कंपनीच्या पोस्टपेड पोर्टफोलिओमध्ये थेट 699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहे.

आता हा प्लॅन एअरटेलच्या अधिकृत वेबसाइट किंवा अॅपमध्ये शोधल्यास तो दिसणार नाही. हा प्लॅन हटवल्यानंतर कंपनीच्या पोस्टपेड पोर्टफोलिओमध्ये थेट 699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहे.

4 / 5
699 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये दोन सिम वापरण्याची सुविधा मिळते. यामध्ये एक प्रायमरी आणि एक अॅड-ऑन कनेक्शन जोडता येते. या प्लॅनमध्येही अनलिमिटेड 4G/5G डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दरमहा 100 SMS ची सुविधा दिली जाते. एकाच प्लॅनमध्ये दोन मोबाईल कनेक्शन वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन अधिक उपयुक्त पर्याय ठरू शकतो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...