अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ऐश्वर्याने काढून टाकली लग्नाची अंगठी
अभिनेत्री ऐश्वर्या राय नुकतीच दुबईत एका पुरस्कार सोहळ्यासाठी गेली होती. यावेळी तिच्यासोबत मुलगी आराध्यासुद्धा होती. ऐश्वर्या आणि आराध्याचे विविध फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऐश्वर्याच्या हातात साखरपुड्याची अंगठी न दिसल्याने चर्चांना उधाण आलंय.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6

अक्षय तृतीयेनिमित्त प्राजक्ता माळीकडून मोठी घोषणा; नव्या अध्यायाची सुरुवात, चाहते खुश

दिवसागणिक वाढतोय ईशा देओलचा बोल्डनेस, फोटो व्हायरल

पलक तिवारीच्या क्लासी अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

दिवसागणिक वाढतोय करिश्मा कपूरचा बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...

ब्रिटिशांकडून मिळाल्या 'या' 3 अत्यंत वाईट सवयी; सोनाली खरेच्या पतीचं मत

सैराट झालं जी..; पडद्यामागील दृश्ये पाहिलीत का?