Alia-Ranbir : लग्नानंतर प्रथमच एकत्र दिसले आलिया व रणबीर

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एका प्रोजेक्टसाठी एकत्र शूटिंग करत असताना नुकतेच आढळून आले. दोघांनी काळ्या रंगाचे कॅज्युअल परिधान केले होते. गेल्या महिन्यात रणबीर आलिया लग्नबंधनात अडकले, त्यानंतर प्रथमच ते एकत्रित दिसून आले.

| Updated on: May 05, 2022 | 11:06 AM

1 / 4
अयान मुखर्जीने  दिग्दर्शित केलेल्या   'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून  ते दोघे एकत्रित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच  मुंबईतील फिल्म सिटी येथे ते दोघे दिसून आले.

अयान मुखर्जीने दिग्दर्शित केलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातून ते दोघे एकत्रित प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नुकतेच मुंबईतील फिल्म सिटी येथे ते दोघे दिसून आले.

2 / 4
 लग्नानंतरही  दोघे आपआपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेले  दिसून आले आहेत.  वेगवेगळया  ठिकाणी सुरू असलेल्या शूटिंगसाठी बिझी असलेले दिसून आले आहेत.

लग्नानंतरही दोघे आपआपल्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असलेले दिसून आले आहेत. वेगवेगळया ठिकाणी सुरू असलेल्या शूटिंगसाठी बिझी असलेले दिसून आले आहेत.

3 / 4
14एप्रिलला कुटुंबीय,  मित्र परिवार व  जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत  हा विवाह  सोहळा संपन्न  झाला होता.

14एप्रिलला कुटुंबीय, मित्र परिवार व जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला होता.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.