Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या गावातील प्रत्येक घरावर खासगी विमान, गरीब चालवतात लक्झरी कार

Private Jet at California : आज विमान प्रवासाचे अप्रूप राहिलं नाही. अनेक जणांनी विमान वारी केली आहे. पण या देशातील या गावातील अनेकांकडे स्वत:चे विमान आहे. तर गरीबांकडे आलिशान कार आहेत.

| Updated on: Feb 09, 2025 | 4:52 PM
जगातील या अनोख्या गावात तुम्हाला पार्किंगमध्ये कार आणि बाईक नाही तर विमान दिसेल. हो, त्यांच्या घराच्या अंगणात एक खासगी विमान दिसेल. येथील लोक विमानातूनच बाहेर जातात.

जगातील या अनोख्या गावात तुम्हाला पार्किंगमध्ये कार आणि बाईक नाही तर विमान दिसेल. हो, त्यांच्या घराच्या अंगणात एक खासगी विमान दिसेल. येथील लोक विमानातूनच बाहेर जातात.

1 / 5
इतकेच काय सामान खरेदी असो की स्वतःचे वैयक्तिक काम, ब्रेकफास्ट, मित्रांसोबत कुठं जेवायला जायचं असलं तरी ते विमानानेच जातात. कारण त्यांच्याकडे खासगी विमान आहे.

इतकेच काय सामान खरेदी असो की स्वतःचे वैयक्तिक काम, ब्रेकफास्ट, मित्रांसोबत कुठं जेवायला जायचं असलं तरी ते विमानानेच जातात. कारण त्यांच्याकडे खासगी विमान आहे.

2 / 5
या गावाचे नाव कॅमरन एअर पार्क असे आहे. अमेरिकेतली कॅलिफोर्नियामधील  एल डोरॅडो काऊंटीमध्ये हे गाव येते. हे गाव 1963 मध्ये वसवण्यात आले. येथे जवळपास 124 घर आहेत.

या गावाचे नाव कॅमरन एअर पार्क असे आहे. अमेरिकेतली कॅलिफोर्नियामधील एल डोरॅडो काऊंटीमध्ये हे गाव येते. हे गाव 1963 मध्ये वसवण्यात आले. येथे जवळपास 124 घर आहेत.

3 / 5
दुसऱ्या जागतिक युद्धात अमेरिकेत वैमानिकांची मोठी संख्या झाली. झटपट उड्डाण करण्यासाठी देशातील अनेक भागात एअरफील्ड तयार करण्यात आले. पण युद्ध संपल्यावर हे विमान तळ बंद करण्यात आले नाही. त्याठिकाणी मानवी वसाहत करण्यात आली. त्यातूनच हे गाव तयार करण्यात आले.

4 / 5
येथे निवृत्त वैमानिकांना घर देण्यात आले. कॅमरन एअर पार्क हा त्यातीलच एक आहे. या गावातील अधिकाधिक लोक वैमानिकच आहेत. येथील घरांच्या अंगणात जास्त करून खासगी विमानचं दिसून येतात.

येथे निवृत्त वैमानिकांना घर देण्यात आले. कॅमरन एअर पार्क हा त्यातीलच एक आहे. या गावातील अधिकाधिक लोक वैमानिकच आहेत. येथील घरांच्या अंगणात जास्त करून खासगी विमानचं दिसून येतात.

5 / 5
Follow us
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक.
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?.
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'.
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर.
भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले
भाजपची राज्य करण्याची पद्धत कपटी आणि कारस्थानी; संजय राऊत बरसले.
एका मंत्र्याची विकेट जाणार, जो बायकोच्या आड लपतो, सुळेंचा गौप्यस्फोट
एका मंत्र्याची विकेट जाणार, जो बायकोच्या आड लपतो, सुळेंचा गौप्यस्फोट.
पुढचे 4 दिवस जरा जपून..उन्हाचा पारा वाढला, तुमच्या भागात किती तापमान?
पुढचे 4 दिवस जरा जपून..उन्हाचा पारा वाढला, तुमच्या भागात किती तापमान?.
मुजोर रिक्षा चालकाचा माज व्हायरल; हात जोडून विनवण्या तरीही केली मारहाण
मुजोर रिक्षा चालकाचा माज व्हायरल; हात जोडून विनवण्या तरीही केली मारहाण.
काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून आलमगीर औरंगजेबासोबत फडणवीसांची तुलना
काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून आलमगीर औरंगजेबासोबत फडणवीसांची तुलना.
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.