अमिताभ बच्चन यांनी शेअर केले जलसा बंगल्यातील खास फोटो, कधीही न बघितलेले फोटो पुढे, ‘बिग बी’ने थेट
Amitabh Bachchan Jalsa bungalow Photo : बाॅलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतात. अमिताभ बच्चन यांनी हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
Most Read Stories