AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Apple Welcome Home Event : Apple चा 13 ऑक्टोबरला मोठा इव्हेंट! Smart Home Hub पासून MacBook Pro पर्यंत नवीन डिव्हाइसची चर्चा

Apple १३ ऑक्टोबरला न्यूयॉर्कमध्ये ‘Welcome Home’ हा खास कार्यक्रम आयोजित करणार आहे. यामध्ये Smart Home Hub, नवीन HomePod mini आणि Apple TV 4K सादर होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 6:31 PM
Share
Apple ने 13 ऑक्टोबर 2026 ला न्यूयॉर्कमध्ये 'Wecome Home नावाचा खास कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यामध्ये रोजच्या कामात लागणार्‍या वस्तूंचे प्रदर्शन (smart Hub )  भरणार आहे.पण याच वस्तूंना Apple स्मार्ट आणि आपल्याला Ai चा टच देणार आहे. लवकरच त्या वस्तू भारतात देखील उपलब्ध होणार आहेत.

1 / 6
Apple एका नवीन Smart Home Hub वर काम करत आहे.या उपकरणाला असणाऱ्या स्क्रिनच्या मदतीन घरातील स्मार्ट लाईट्स,  गाणी आणि इतर कनेक्शन असलेली डिव्हाईस बसल्या बसल्या एका क्लिकवर बंद करणे शक्य होणार आहे.

Apple एका नवीन Smart Home Hub वर काम करत आहे.या उपकरणाला असणाऱ्या स्क्रिनच्या मदतीन घरातील स्मार्ट लाईट्स, गाणी आणि इतर कनेक्शन असलेली डिव्हाईस बसल्या बसल्या एका क्लिकवर बंद करणे शक्य होणार आहे.

2 / 6
Apple च्या HomePod mini  या स्मार्ट स्पीकरचे नवीन मॉडेल अॅपल सादर करणार आहे. यात वेगवान प्रोसेसर, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि अनेक पर्याय मिळणार आहेत.

Apple च्या HomePod mini या स्मार्ट स्पीकरचे नवीन मॉडेल अॅपल सादर करणार आहे. यात वेगवान प्रोसेसर, वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि अनेक पर्याय मिळणार आहेत.

3 / 6
Apple त्याच्या आगामी MacBook pro मध्ये टचस्क्रिन आणि OLED डिस्प्ले मिळू शकतो. त्यामुळे यूजर्सना स्क्रिनला टच करून लॅपटॉप वापरता येणार आहे.

Apple त्याच्या आगामी MacBook pro मध्ये टचस्क्रिन आणि OLED डिस्प्ले मिळू शकतो. त्यामुळे यूजर्सना स्क्रिनला टच करून लॅपटॉप वापरता येणार आहे.

4 / 6
Apple च्या M6 चीपवर आधारित नवीन MacBook Pro आणि imac सादर केले जाण्याची शक्यता आहे. नवीन चिपमुळे कॉम्युटरच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते.

Apple च्या M6 चीपवर आधारित नवीन MacBook Pro आणि imac सादर केले जाण्याची शक्यता आहे. नवीन चिपमुळे कॉम्युटरच्या कामगिरीत सुधारणा होऊ शकते.

5 / 6
Apple च्या आगामी iPad mini मध्ये OLED डिस्प्ले मिळू शकतो. OLED स्क्रिनमुळे रंग अधिक चांगला दिसून चित्रांचा कॉन्स्ट्रास्ट सुधारणार आहे.

Apple च्या आगामी iPad mini मध्ये OLED डिस्प्ले मिळू शकतो. OLED स्क्रिनमुळे रंग अधिक चांगला दिसून चित्रांचा कॉन्स्ट्रास्ट सुधारणार आहे.

6 / 6
Follow Us
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी