AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Vanga : 2025च्या शेवटी या 4 राशींना लागणार लॉटरी, आर्थिक स्थिती सुधारणार; बाबा वेंगाचे भाकीत चर्चेत

Baba Vanga 2025 Prediction: बाबा वेंगा यांनी केलेली प्रत्येक भविष्यवाणी ही खरी ठरली आहे. त्यांनी 2025 वर्षाच्या शेवटी काही राशींचे नशीब बदलणार असल्याचे देखील म्हटले आहे. आता या राशी कोणत्या जाणून घेऊया...

| Updated on: Oct 04, 2025 | 12:31 PM
Share
बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांनी केलेली प्रत्येक भविष्यवाणी ही आजवर खरी ठरली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक भविष्यवाणीकडे जगभराचे लक्ष लागलेले असते. बाबा वेंगा आज या जगात नसल्या तरी त्यांनी प्रत्येक वर्षाचे भविष्य लिहून ठेवले आहे. आता त्यांनी 2025 साठी केलेली भविष्यवाणी कोणती चला पाहूया...

1 / 7
बाबा वेंगा यांनी 2025च्या शेवटी काही राशींचा वाईट काळ संपून सुर्वण काळ सुरु होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात काही राशींचे नशीब पलटणार असल्याचे बोलले जात आहे. या राशी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया...

2 / 7
तूळ राशीच्या लोकांसाठी 2025च्या शेवटी सर्व काही ठिक होणार आहे. शनिदेवाच्या कृपेने तुमचे नशीब पलटणार आहे. तुमच्या करिअर आणि बिझनेसमध्ये प्रगती होणार आहे. तुम्ही घरासाठी नव्या वस्तू खरेदी कराल. तसेच तुमच्या मेहनीचे फळ तुम्हाला मिळणार आहे.

3 / 7
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कुंभ राशीच्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. 2025 नंतर त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. नोकरदार वर्गाला देखील मोठा नफा होण्याची शक्यता आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शुभवर्ता मिळणार आहे.

4 / 7
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीमध्ये मिथुन राशीचा देखील समावेश आहे. या राशीच्या लोकांना आतापर्यंत सतत अपयश मिळत होते. आता त्यांचे नशीब चमकणार आहे. त्यांना आता नशीबाची साथ मिळणार आहे.या काळात देवगुरु बृहस्पतीची तुमच्यावर कृपा असणार आहे. तुम्ही सुरु केलेला प्रत्येक कामात यश मिळणार आहे.

5 / 7
वृषभ राशींच्या लोकांसाठी 2025 वर्षातील शेवटचे तीन महिने शुभ संकेत देणारे ठरणार आहेत. या काळात तुमच्यावर सूर्यदेवाची विशेष कृपा असणार आहे. तुम्हाला दीर्घकाळासाठी चांगला लाभ मिळणार आहे. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळणार आहे. तसेच तुमची रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत.

6 / 7
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.