AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 18 व्या वर्षी पहिलं लग्न, 3 मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट, 43 व्या वर्षी प्रसिद्ध गायिकेचं दुसरं लग्न

बॉलिवूड इंडस्ट्रीतील ही प्रसिद्ध गायिका तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली. वयाच्या 43 व्या वर्षी तिने दुसरं लग्न केलं. पहिल्या लग्नापासून तिला तीन मुलं आहेत. वयाच्या 18 व्या वर्षी तिने पहिलं लग्न केलं होतं.

| Updated on: Feb 17, 2026 | 11:47 AM
Share
बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत राहिले. त्यापैकीच एक नाव गायिका कनिका कपूरचं आहे. अवघ्या वयाच्या 18 व्या वर्षी तिने लग्न केलं होतं. त्यानंतर ती तीन मुलांची आई झाली. परंतु हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

1 / 6
घटस्फोटानंतर आता वयाच्या 43 व्या वर्षी तिने दुसरं लग्न केलं आहे. कनिका कपूरने 'बेबी डॉल', 'लव्हली', 'चिट्टियां कलाइयां' यांसारखी हिट गाणी गायली आहेत. कनिकाने 1988 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी राज चंद्रलोकशी पहिलं लग्न केलं होतं.

2 / 6
2012 मध्ये दोघं विभक्त झाले. या दोघांना तीन मुलं असून आयाना, समारा आणि युवराज अशी त्यांची नावं आहेत. घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर कनिकाने दुसऱ्या लग्नाचा विचार केला. 2022 मध्ये तिने बिझनेसमन गौतम हाथीरमाणीशी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली.

3 / 6
कनिका आणि गौतमने युकेमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर मित्रपरिवारासाठी लंडनमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला मोठमोठ्या सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळाली.

कनिका आणि गौतमने युकेमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर मित्रपरिवारासाठी लंडनमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शनला मोठमोठ्या सेलिब्रिटींची उपस्थिती पहायला मिळाली.

4 / 6
'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत कनिकाने सांगितलं होतं की गौतमची ती 15 वर्षांपासून मैत्रीण होती. दोघांनी बराच वेळ घेतल्यानंतर आणि एकमेकांसोबत काही वर्षे घालवल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला होता.

'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत कनिकाने सांगितलं होतं की गौतमची ती 15 वर्षांपासून मैत्रीण होती. दोघांनी बराच वेळ घेतल्यानंतर आणि एकमेकांसोबत काही वर्षे घालवल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला होता.

5 / 6
2014 मध्ये कनिका कपूरने गौतमला लग्नासाठी विचारलं तेव्हा ती मस्करी करतेय असं त्याला वाटलं होतं. त्यानंतर 2020 मध्ये तिने पुन्हा त्याला प्रपोज केलं, त्याच्या दोन वर्षांनंतर त्यांनी लग्न केलं.

2014 मध्ये कनिका कपूरने गौतमला लग्नासाठी विचारलं तेव्हा ती मस्करी करतेय असं त्याला वाटलं होतं. त्यानंतर 2020 मध्ये तिने पुन्हा त्याला प्रपोज केलं, त्याच्या दोन वर्षांनंतर त्यांनी लग्न केलं.

6 / 6
Follow Us
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा