AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Umpires Match Fees : क्रिकेट पंचांचा पगार किती वाढणार? BCCIचा मोठा निर्णय, एका सामन्यासाठी आता…

Umpires Fees : देशांतर्गत क्रिकेटमधील पंच आणि सामनाधिकाऱ्यांसाठी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतल्याची माहिती आहे. आगामी २०२६-२७ हंगामापासून पंचांच्या मानधनात मोठी वाढ करण्यात येणार आहे.

| Updated on: Sep 17, 2026 | 9:15 PM
Share
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंच आणि सामनाधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम आगामी २०२६-२७ च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामापासून देशभरात लागू होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

1 / 5
बीसीसीआयने देशांतर्गत पंचांच्या मॅच फीमध्ये घसघशीत वाढ केली असून ती जवळपास दुप्पट केली आहे. सध्या देशातील टॉप २० पंचांना दिवसाला ४०,००० रुपये तर इतरांना ३०,००० रुपये मिळतात, ज्यात आता मोठी वाढ होईल

बीसीसीआयने देशांतर्गत पंचांच्या मॅच फीमध्ये घसघशीत वाढ केली असून ती जवळपास दुप्पट केली आहे. सध्या देशातील टॉप २० पंचांना दिवसाला ४०,००० रुपये तर इतरांना ३०,००० रुपये मिळतात, ज्यात आता मोठी वाढ होईल

2 / 5
या नवीन निर्णयानुसार, आता देशांतर्गत पंचांची A, B, C आणि D अशा चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केली जाणार आहे.
पंचांच्या कामगिरी आणि अनुभवानुसार त्यांना या श्रेणींमध्ये स्थान दिले जाईल आणि त्या आधारावरच मानधन ठरेल.

या नवीन निर्णयानुसार, आता देशांतर्गत पंचांची A, B, C आणि D अशा चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागणी केली जाणार आहे. पंचांच्या कामगिरी आणि अनुभवानुसार त्यांना या श्रेणींमध्ये स्थान दिले जाईल आणि त्या आधारावरच मानधन ठरेल.

3 / 5
नवीन प्रणालीनुसार 'A' आणि 'B' श्रेणीतील पंचांना वरिष्ठ स्तरावरील महत्त्वाच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये पंचगिरी करण्याची संधी दिली जाईल. तर 'C' आणि 'D' श्रेणीतील पंच प्रामुख्याने कनिष्ठ स्तरावरील स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम पाहतील.

4 / 5
या निर्णयात केवळ पंचांच्याच नाही, तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये काम करणाऱ्या सामनाधिकाऱ्यांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतीय क्रिकेटमध्ये काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...