AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहित शर्माची मालदीवमध्ये धमाल, लेकीसह ‘हिटमॅन’चा खास बाँड, पहा Photos

चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेते पद जिंकल्यावर आता आयपीएलच्या नव्या सीझनमध्ये बॅटने तडफदार खेळी करण्यापूर्वी भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सध्या तो फॅमिली व्हेकेशनवर असून त्याने शेअर केलेल्या निवडक फोटोंमधून त्याचा व लेक समायराचा खास बाँड दिसतोय.

| Updated on: Mar 17, 2025 | 12:05 PM
Share
चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि टीमचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अंतिम सामन्यात 76 धावांची तूफानी खेळी करणाऱ्या कॅप्टन रोहित शर्माने 9 महिन्यात दुसऱ्यांदा मोठ्या स्पर्धेचं विजेते पद मिळवलं. आयपीएलचा नवा सीझन 22 मार्चपासून सुरू होणार असून त्या आधी हिटमॅन रोहित हा पत्नी रितीका आणि लेक समायरासोबत सुट्ट्यांची मजा लुटत आहे.(photos : Instagram)

1 / 8
रोहित सध्या फॅमिली व्हेकेशनवर असून मालदीवमध्ये तो कुटुंबासोबत धमाल करतोय.

रोहित सध्या फॅमिली व्हेकेशनवर असून मालदीवमध्ये तो कुटुंबासोबत धमाल करतोय.

2 / 8
या सुट्टीचे खास फोटो त्याने त्याच्या अकाऊंटवर शेअर केले असून त्यावर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

या सुट्टीचे खास फोटो त्याने त्याच्या अकाऊंटवर शेअर केले असून त्यावर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

3 / 8
Sun Sea Sand .. Just what the doctor ordered... अशी कॅप्शन लिहीत रोहितने काही सुंदर फोटो शेअर केलेत.

Sun Sea Sand .. Just what the doctor ordered... अशी कॅप्शन लिहीत रोहितने काही सुंदर फोटो शेअर केलेत.

4 / 8
मालदीवमध्ये त्याचा आणि लेक समायराचाही खास बाँड दिसला. दोघांनी खूपच धमाल केलेली फोटोंमधून दिसत आहे.

मालदीवमध्ये त्याचा आणि लेक समायराचाही खास बाँड दिसला. दोघांनी खूपच धमाल केलेली फोटोंमधून दिसत आहे.

5 / 8
स्विमिंग, पाण्यात खेळणं, वाळूत मस्ती.. रोहित आणि समायरा फूल ऑन एन्जॉय करत आहेत.

स्विमिंग, पाण्यात खेळणं, वाळूत मस्ती.. रोहित आणि समायरा फूल ऑन एन्जॉय करत आहेत.

6 / 8
IPL पूर्वी रो-रो चा  'कूल' अंदाज अन् स्वॅग चाहत्यांनाही खूप आवडला.

IPL पूर्वी रो-रो चा 'कूल' अंदाज अन् स्वॅग चाहत्यांनाही खूप आवडला.

7 / 8
फन टाईम, फॅमिली टाईम, मुंबई चा राजा ❤️❤️ असं म्हणत चाहत्यांनी त्यांचे फोटो लाईक करत कमेंट्सचा वर्षाव केलाय.

फन टाईम, फॅमिली टाईम, मुंबई चा राजा ❤️❤️ असं म्हणत चाहत्यांनी त्यांचे फोटो लाईक करत कमेंट्सचा वर्षाव केलाय.

8 / 8
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.