Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल
भाग्यश्रीने तिचे बोल्ड ड्रेस परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.
Aug 01, 2022 | 12:11 PM
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे आपले फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
भाग्यश्रीने तिचे बोल्ड ड्रेस परिधान केलेले फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिचा अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे.
Roping for this bod असे म्हणता भाग्यश्रीने आपले फोटो शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाग्यश्री वजन वाढीच्या समस्येने ग्रस्त आहे.
भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण केलं. यापूर्वी ती काही मालिकांमध्ये झळकली होती.
भाग्यश्रीने 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ती तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही झळकली आहे.