ना कॅलिग्राफी, ना कॉम्प्युटर टायपिंग अन्… पहिलीच्या विद्यार्थ्यांचे मोत्यासारखे सुंदर हस्ताक्षर पाहून तुम्हीही व्हाल फॅन!
भवरवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर मोत्यांसारखे सुंदर आहे. शिक्षक अनिल बेदरे यांच्या अनोख्या कॅलिग्राफी व अक्षर रांगोळी उपक्रमाने हे साध्य झाले. मधल्या सुट्टीत सरावामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
Sara Tendulkar : डार्लिंग... सारा तेंडुलकरने कोणाला मारली हाक ?
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
थंडीत रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे 5 फायदे काय ?
थंडीत शेवग्याची पाने खाण्याचे 5 महत्वाचे फायदे काय ?
पुतिन यांच्या रशियात मुस्लिमांची संख्या नेमकी किती ?
