AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

33 रुपयांमध्ये एअरटेलचा हा रिचार्ज, दिवसाला 2GB डेटा अन्..

एअरटेलकडून आपल्या ग्राहकांना मोठी ऑफर दिली जात आहे. धमाका एअरटेलने केला. ज्या ग्राहकांना दररोज इंटरनेट लागत नाही. कधीतरी नेट लागते अशांसाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. मोठा धमाका एअरटेलने केला.

| Updated on: Oct 12, 2026 | 4:40 PM
Share
एअरटेलने मोठा धमाका केलाय. एअरटेलकडून 33 रूपयांमध्ये मोठा रिचार्ज दिला जातोय. 2GB डेटा मिळत आहे. हे ग्राहकांसाठी थेट गिफ्टच म्हणावे लागेल. 

एअरटेलने मोठा धमाका केलाय. एअरटेलकडून 33 रूपयांमध्ये मोठा रिचार्ज दिला जातोय. 2GB डेटा मिळत आहे. हे ग्राहकांसाठी थेट गिफ्टच म्हणावे लागेल. 

1 / 5
एअटेलच्या साईटवर अनेक प्रकारचे रिचार्ज आहेत. पण आम्ही बोलत आहोत, सर्वात स्वस्त रिचार्जबद्दल. 33 रूपयांमध्ये धमाका केला जातोय. या ऑफरमध्ये 1 दिवसाकरिता तुम्हाला 2GB हायस्पीड डेटा मिळतोय.

एअटेलच्या साईटवर अनेक प्रकारचे रिचार्ज आहेत. पण आम्ही बोलत आहोत, सर्वात स्वस्त रिचार्जबद्दल. 33 रूपयांमध्ये धमाका केला जातोय. या ऑफरमध्ये 1 दिवसाकरिता तुम्हाला 2GB हायस्पीड डेटा मिळतोय.

2 / 5
जर तुमचा डेटा पॅक संपला असेल तर 33 वाला रिचार्ज करा. 2GB अतिरिक्त इंटरनेटचा वापर आपल्याला करता येईल. या रिचार्जमध्ये अनलिमिडेट कॉलिंग SMS वॅलिडिटी आपल्याला मिळेल.

जर तुमचा डेटा पॅक संपला असेल तर 33 वाला रिचार्ज करा. 2GB अतिरिक्त इंटरनेटचा वापर आपल्याला करता येईल. या रिचार्जमध्ये अनलिमिडेट कॉलिंग SMS वॅलिडिटी आपल्याला मिळेल.

3 / 5
काही लोक फक्त गरज पडली तरच इंटरनेटचा वापर करतात. त्यांच्याकरिता हा रिचार्ज अत्यंत फायदेशीर आहे. दिवसभर ते रिचार्ज वापरू शकतात. हा रिचार्ज आपण काही सेकंदात मारू शकतो. 

काही लोक फक्त गरज पडली तरच इंटरनेटचा वापर करतात. त्यांच्याकरिता हा रिचार्ज अत्यंत फायदेशीर आहे. दिवसभर ते रिचार्ज वापरू शकतात. हा रिचार्ज आपण काही सेकंदात मारू शकतो. 

4 / 5
एअरटेलकडून ग्राहकांना अनेकप्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यातच ही बंपर धमाका एअरटेलने आपल्या ग्राहकांनी दिला आहे. 

एअरटेलकडून ग्राहकांना अनेकप्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्यातच ही बंपर धमाका एअरटेलने आपल्या ग्राहकांनी दिला आहे. 

5 / 5
Follow Us
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल