AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chitra Wagh : कोण आहे प्रांजली मॅडम? तिला माहितीय का ही बाई इथे.. हॉस्पिटलच्या दारातच चित्रा वाघ यांना संताप अनावर

Chitra Wagh : भाजपं नेत्या आमदार, चित्रा वाघ अमरावती जिल्हा रुग्णालयाच्या पाहणीसाठी गेल्या आहेत. तिथे तीन लहान बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. रुग्णालयात प्रवेश करतानाच समोरचं दृश्य बघून चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या.

| Updated on: Aug 29, 2026 | 1:45 PM
Share
आठवड्याच्या सुरुवातीला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NICU कक्षाला आग लागली. तीन निष्पाप बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यानंतरही  रुग्णालयाचा गलथान कारभार सुरूच आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या NICU कक्षाला आग लागली. तीन निष्पाप बाळांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्यानंतरही रुग्णालयाचा गलथान कारभार सुरूच आहे.

1 / 5
प्रसूतीसाठी पाच दिवसांपासून आलेल्या महिलेला ऐनवेळी सांगितलं की नागपूरच्या रुग्णालयात घेऊन जा. गर्भवती महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू होताच डॉक्टरांनी नागपूरला नेण्यास सांगितलं.

प्रसूतीसाठी पाच दिवसांपासून आलेल्या महिलेला ऐनवेळी सांगितलं की नागपूरच्या रुग्णालयात घेऊन जा. गर्भवती महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू होताच डॉक्टरांनी नागपूरला नेण्यास सांगितलं.

2 / 5
रुग्णालयात बाळासाठी अतिदक्षता विभागच नसल्याने रुग्णांना त्रास होतोय.गोर गरीब रुग्णांची रुग्णालयात ससेहोलपट सुरू आहे. रुग्णवाहिका न आल्याने खाजगी वाहनाने महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची वेळ.

रुग्णालयात बाळासाठी अतिदक्षता विभागच नसल्याने रुग्णांना त्रास होतोय.गोर गरीब रुग्णांची रुग्णालयात ससेहोलपट सुरू आहे. रुग्णवाहिका न आल्याने खाजगी वाहनाने महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याची वेळ.

3 / 5
दरम्यान आज भाजप नेत्या आणि आमदार चित्रा वाघ अमरावती जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी तिथलं दृश्य पाहून त्यांचा पारा चढला. एक बाई छोट्या बाळाला घेऊन रुग्णालयाच्या दारात बसली होती. तिच्यासोबत असलेला एक पुरुषाला रुग्णवाहिका मिळत नव्हती. ते चित्र पाहून चित्रा वाघ यांचा पारा चढला.

4 / 5
तिथल्या एका नर्सला चित्रा वाघ यांनी विचारलं, कोण बघतं इथे. नर्सने प्रांजली मॅडमचं नाव घेतलं. कोण आहे प्रांजली मॅडम?. तिला माहितीय का ही बाई इथे बाळाला घेऊन का बसली आहे?. या माणसाला सांगितलं डिझेल नाहीय. काय करायचं त्यांनी? तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला माहित नाही, आधी रुग्णावाहिकेत बसवा यांना. त्या गरजू रुग्णांना रुग्णवाहिका मिळवून दिली.

5 / 5
Follow Us
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत महत्त्वाची चर्चा? उदय सामंत म्हणाले...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक...
अभिजीत दीपकेंनी नागपूर पोलिसांकडून सुरक्षा नाकारली, अचानक... मोठं कारण समोर