AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगालमधील भाजपच्या विजयाने या शेअरला बळ; 5 कंपन्यांच्या स्टॉकमध्ये तुफान

Stock In Focus: भाजपने पश्चिम बंगालमध्ये विजयाचा षटकार हाणला. 200 हून अधिक जागा जिंकल्या. त्यामुळे शेअर बाजारात या स्टॉकला भरते आले आहे. या शेअरमध्ये तुफान आले आहे.

| Updated on: May 06, 2026 | 4:25 PM
Share
Stock In Focus: भाजप पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच पूर्ण बहुमतात आली आहे. सरकार तयार करणार आहे. त्याचा परिणाम बाजारातील काही स्टॉकमध्ये दिसून आला आहे. या कंपन्यांच्या शेअरमध्ये तुफान आले आहे. या कंपन्यांचे शेअर 22 ते 27 टक्क्यांपर्यंत उसळले आहे.

1 / 7
IFB Agro industries चे शेअर गेल्या दोन दिवसात 27 टक्क्यांनी उसळले. मंगळवारी हा शेअर 1122.30 रुपयांवर बंद झाला होता. तर आज या शेअरमध्ये मोठी घसरण होऊन तो 1093 रुपयांवर होता. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये 131 टक्क्यांची तेजी दिसून आली.

2 / 7
Dhunseri Tea या कंपनीचा शेअर गेल्या दोन दिवसात तेजीत दिसून आला. बीएसईमध्ये कंपनीचा शेअर जवळपास 5 टक्क्यांची तेजी दिसली. हा शेअर 153.20 रुपयांवर पोहचला. एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 14 टक्क्यांची घसरण दिसून आली.

3 / 7
Senco Gold कंपनीच्या शेअर्समध्ये उसळी दिसली. या दोन दिवसात हा शेअर 13 टक्के तेजी दिसली. मंगळवारी बाजार बंद होताना हा स्टॉक 2.95 टक्क्यांच्या उसळीसह 345.65 रुपयांवर पोहचला. एका वर्षात कंपनीच्या शेअरची किंमत 1.71 टक्क्यांची तेजी दिसली.

4 / 7
Balgopal Commercial कंपनीचा शेअर बीएसईवर तीन टक्क्यांच्या उसळीसह काल 164.05 रुपयांवर पोहचला. कंपनीच्या शेअरमध्ये व्यापारी सत्रात 12 टक्क्यांची तेजी दिसली. एका वर्षात हा स्टॉक 30.20 टक्के रिटर्न दिला आहे.

5 / 7
Emami Realty च्या कंपनीच्या शेअरमध्ये आज अप्पर सर्किट लागले. 5 टक्के उसळीसह हा शेअर काल बीएसईवर 100.32 रुपयांवर होता. दोन दिवसात या स्टॉकमध्ये 10 टक्क्यांची तेजी दिसली. एका वर्षात हा शेअर 7.84 टक्क्यांनी घसरला.

6 / 7
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

7 / 7
Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल