AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काजोलच्या ग्लॅमरस लूक पुढे तरुणी फेल, गुलाबी ड्रेसमध्ये देतेय फॅशन गोल्स

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता काजोल तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा नवा लूक अनेकांना आवडला आहे.

| Updated on: Oct 05, 2025 | 3:40 PM
Share
अभिनेत्री काजोल हिने नुकताच सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीची पोस्ट आवडली आहे.

अभिनेत्री काजोल हिने नुकताच सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीची पोस्ट आवडली आहे.

1 / 5
गुलाबी ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 'I  don't sugarcoat. I'm not a bakery' असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

गुलाबी ड्रेसमध्ये फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये 'I don't sugarcoat. I'm not a bakery' असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

3 / 5
अभिनेत्री काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आजही अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे. काजोलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

अभिनेत्री काजोल हिने 90 च्या दशकाच चाहत्यांच्या मनावर राज्य करत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आजही अभिनेत्रीची क्रेझ कायम आहे. काजोलच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

4 / 5
काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहच्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...