काजोलच्या काळ्या साडीत हटके अदा… मकरसंक्रांतीसाठी अभिनेत्रीचा लूक तुम्हीही करू शकता फॉलो
अभिनेत्री काजोल कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील काजोल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहे. चाहत्यांना देखील काजोलचा लूक आवडलेला आहे. काळ्या साडीत काजोल हिचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
काळे कपडे अन् हलव्याचे दागिने..; समर-स्वानंदीची लग्नानंतरही पहिली मकरसंक्रांत
भारत-न्यूझीलंड वनडे सीरिजमध्ये सर्वाधिक धावा, रोहित-विराट कितव्या स्थानी?
टेस्ट क्रिकेटमध्ये 2020 पासून सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
थंडीत कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी दही खाऊ नये ?
किती सुंदर, नजर हटतच नाही, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
'या' मराठमोळ्या अभिनेत्रीच्या सौंदर्याने चाहत्यांना लावलं वेड
