AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबी सूटमध्ये प्रिती झिंटाच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री प्रिती झिंटा हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील सर्वत्र प्रिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. गूलाबी सूटमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Apr 12, 2026 | 3:36 PM
Share
बॉलिवूडची 'डिंपल क्वीन' अर्थात अभिनेत्री प्रिती झिंटा आजही अनेकांची लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रितीने तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र बऱ्याच काळापासून प्रिती सिनेमांपासून दूर आहे. 2016 मध्ये तिने जिन गुडइनफसी लग्न केलं.

1 / 5
 प्रिती झिंटा हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

2 / 5
अभिनेत्री प्रिती झिंटा हिने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

अभिनेत्री प्रिती झिंटा हिने नुकताच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिती हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.

3 / 5
प्रिती झिंटाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमांमध्ये काम केलंय. मात्र लग्नानंतर ती मोठ्या पडद्यापासून दूर गेली. प्रितीने लग्नानंतर सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र लग्नाच्या आधी ती 34 मुलींची आई बनली होती.

4 / 5
प्रिती आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल