Shanaya Kapoor: बॉलीवूड स्टार किड्स शनाया कपूरचा साडीतील सुंदर लुक सोशल मीडियावर व्हायरल

शनायाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'बेधडक'मध्ये दिसणार आहे. या फोटोंमध्ये शनाया कपूर पांढऱ्या साडीत जबरदस्त पोज देऊन चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.

| Updated on: Aug 29, 2022 | 3:17 PM
बॉलीवूड स्टार किड्स शनाया कपूर  सोशल मीडियावर एका पेक्षा एक फोटो शेअर करत असते. तिचे प्रत्येक फोटो हे  चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहेत.  अलीकडे, शनाया कपूरने तिचे  लेटेस्ट फोटोज सोशल मीडियावर  शेअर केले आहेत , ज्यामध्ये ती पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे,

1 / 5
या फोटोंमध्ये शनाया कपूर पांढऱ्या साडीत जबरदस्त पोज देऊन चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये शनाया कपूर पांढऱ्या साडीत जबरदस्त पोज देऊन चाहत्यांना वेड लावताना दिसत आहे.

2 / 5
शनाया कपूरने आपल्या शिमरी  साडीवर  यू नेकलाइन, बॅकलेस असलेला ब्लाउज परिधान केला आहे. शनायाने ग्लॉसी लिप शेड,  मस्करा,   ब्लॅक आयलाइनर, लाईट  स्मोकी आय शॅडो, चमकणारा चेहरा, ब्लश गाल  असा मेकअप करत आपला लुक पूर्ण केला आहे

3 / 5
शनायाने चंदेरी नक्षीदार कानातले स्टड, मॅचिंग मांग टिका, भरतकाम असलेली व्हाईट बॅग सह तिचा लूक पूर्ण केला.

शनायाने चंदेरी नक्षीदार कानातले स्टड, मॅचिंग मांग टिका, भरतकाम असलेली व्हाईट बॅग सह तिचा लूक पूर्ण केला.

4 / 5
शनायाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'बेधडक'मध्ये दिसणार आहे

शनायाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच 'बेधडक'मध्ये दिसणार आहे

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.