AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Border 2 Cast fees : ‘बॉर्डर 2’साठी एकट्या सनी देओलला तब्बल इतकं मानधन, इतरांची फी किती?

1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या जे. पी. दत्ता यांच्या 'बॉर्डर' या चित्रपटाने प्रचंड यश मिळवलं होतं. लोंगेवालाच्या लढाईवर आधारित या चित्रपटात सैनिकांचं शौर्य आणि त्यांचं बलिदान अत्यंत हृदयस्पर्शी पद्धतीने दाखवण्यात आलं होतं. आता जवळपास तीन दशकांनंतर 'बॉर्डर 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

| Updated on: Jan 04, 2026 | 12:44 PM
Share
'बॉर्डर 2' हा चित्रपट येत्या 23 जानेवारी 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजित दोसांज यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटासाठी त्यांना किती मानधन मिळालं, याबद्दलची माहिती समोर आली आहेत.

1 / 5
मानधनाच्या बाबतीत सनी देओल सर्वांच्या पुढे आहे. 'गदर 2'च्या यशानंतर तो 'बॉर्डर 2'मध्ये लेफ्टनंट कर्नल फतेह सिंह कालरची भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी त्याला 50 कोटी रुपये फी मिळाल्याचं कळतंय. या चित्रपटात त्याला सर्वाधिक मानधन मिळालं आहे.

2 / 5
या चित्रपटात अभिनेता वरुण धवन मेजर होशियार सिंह दहियाची भूमिका साकारतोय. यासाठी त्याला आठ ते दहा कोटी रुपये मानधन मिळालं आहे. वरुणला अशा भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

या चित्रपटात अभिनेता वरुण धवन मेजर होशियार सिंह दहियाची भूमिका साकारतोय. यासाठी त्याला आठ ते दहा कोटी रुपये मानधन मिळालं आहे. वरुणला अशा भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

3 / 5
प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजित दोसांझ या चित्रपटात फ्लाइंग ऑफिसर निर्मलजीत सिंह सेखों यांच्या भूमिकेत आहे. त्यासाठी त्याने चार ते पाच कोटी रुपये फी स्वीकारली आहे. दिलजीतची संगीत आणि अभिनयाची प्रतिभा या चित्रपटाला पंजाबसह देशभरात पोहोचवण्यास मदत करेल.

4 / 5
अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी या चित्रपटात लेफ्टनंट कमांडर जोसेफ नोरोन्हा यांची भूमिका साकारतोय. यासाठी त्याला किती मानधन मिळालं आहे, याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. परंतु त्याची भूमिका मूळ चित्रपटाशी कनेक्टेड असल्याचं समजतंय.

5 / 5
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा
BMC Election | महानगरपालिका निवडणुकी दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा.
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे
Devendra Fadnavis | सरकार अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य
Shambhuraj Desai | शिवसेनेचा भगवा घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणं अशक्य.
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला
उद्धवमामूंचा महापौर झाला तर...; अमित साटम यांचा ठाकरेंना टोला.
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक
बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाची भेट घेताना अमित ठाकरे झाले भावूक.
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप
ठाण्यात उमेदवारांना दमदाटी! अविनाश जाधवांचा गंभीर आरोप.
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं
Jalgaon| कडाक्याच्या थंडीमुळे केळीच्या उत्पादनाला करपा रोगाने घेरलं.
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO
गॉगल लावत, कॉलर उडवली अन् उदयनराजे गाण्यावर थिरकले | VIDEO.
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?
मुंबईसाठी प्रकाशित केलेल्या ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात नेमकं काय?.
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग
चंद्रपूरनंतर अमरावतीत फडणवीसांचा रोड शो; भाजप नेत्यांचा सहभाग.