AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 | देशाचं बजेट मांडणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची संपत्ती आणि वेतन किती ?

1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. बजेट सादर होण्यापूर्वीच सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण देशाचं बजेट सादर करणाऱ्या अर्थमंत्र्यांचे वेतन किती असते , तुम्हाला माहीत आहे का ?

| Updated on: Jan 30, 2024 | 2:07 PM
Share
1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग सहाव्यांदा बजेट सादर करणार आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये त्या पहिले अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. भारतीय जनता पार्टीने 2019 रोजी सलग दुसरी सार्वत्रिक निवडणूक जिंकल्यानंतर निर्मला सीतारमण या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.

1 / 5
आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना दिले आयुष्यमान भारत योजनेचे गिफ्ट

आशा सेविका, अंगणवाडी सेविकांना दिले आयुष्यमान भारत योजनेचे गिफ्ट

2 / 5
आता थोड्याच वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल.

आता थोड्याच वेळात अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल.

3 / 5
सीतारमण व त्यांचे पती यांच्या नावावर 99.36 लाख रुपये किमतीचे घर आहे.याशिवाय त्यांच्याकडे सुमारे 16.02 लाख रुपयांची बिगरशेती जमीन आहे.

सीतारमण व त्यांचे पती यांच्या नावावर 99.36 लाख रुपये किमतीचे घर आहे.याशिवाय त्यांच्याकडे सुमारे 16.02 लाख रुपयांची बिगरशेती जमीन आहे.

4 / 5
Indian government च्या वेतनाच्या आकडेवारीनुसार, अर्थमंत्र्यांचे मासिक वेतन सुमारे 4,00,000 रुपये असल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

Indian government च्या वेतनाच्या आकडेवारीनुसार, अर्थमंत्र्यांचे मासिक वेतन सुमारे 4,00,000 रुपये असल्याचे संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

5 / 5
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.