Constitution Day | ठाकरेंकडून उद्देशिकेचे सामूहिक वाचन तर दरेकरांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन, संविधान दिन उत्साहात
राज्यातील वेगवेगळ्या नेत्यांनी आज संविधान दिवस साजरा केला. (celebration Constitution Day | politicians)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
- ‘संविधान दिना’निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ते मुख्यमंत्री असताना 2010मध्ये गुजरातमध्ये काढलेल्या ‘संविधान रॅली’चा फोटो ट्विटरवर शेअर केला. यावेळी त्यांनी देशावासियांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी मंत्रालयात राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
- यावेळी मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संविधान दिनानिमित्त नागपूरमधील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
- यावेळी प्रविण दरेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.







