AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cheapest Dry Fruit Markets: या मार्केटमध्ये कवडीमोल दरात मिळतात काजू-बदाम, पिशव्या भरुन खरेदी करतात लोक

Cheapest Dry Fruit Markets : ड्राय फ्रुट खायला अनेकांना आवडतं... भारतात अनेक ड्राय फ्रुटचे मार्केट आहेत, जेथे कमी दरात काजू - बदाम आणि इतर पदार्थ मिळतात. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये अनेक मोठी बाजारपेठा आहेत, जिथे दुकानदार आणि व्यापारी कमी दरात घाऊक खरेदी करतात.

| Updated on: Sep 18, 2026 | 2:56 PM
Share
खारी बावली, दिल्ली : जुनी दिल्ली येथील 'खारी बावली' ही बाजारपेठ आशियातील सुकामेव्याची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. येथे बदाम, काजू, बेदाणे आणि इतर सुकामेवा घाऊक दरात सहज उपलब्ध होतो.

खारी बावली, दिल्ली : जुनी दिल्ली येथील 'खारी बावली' ही बाजारपेठ आशियातील सुकामेव्याची सर्वात मोठी बाजारपेठ मानली जाते. येथे बदाम, काजू, बेदाणे आणि इतर सुकामेवा घाऊक दरात सहज उपलब्ध होतो.

1 / 6
मशीद बंदर आणि क्रॉफर्ड मार्केट, मुंबई : मुंबईतील मशीद बंदर आणि क्रॉफर्ड मार्केट ही सुकामेवा खरेदीसाठीची प्रमुख केंद्रे आहेत. येथे पिस्ते, अक्रोड आणि विविध प्रकारचे खास सुकामेवा आकर्षक व परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.

2 / 6
 बुरा बाजार, कोलकाता : कोलकाता येथील 'बुरा बाजार' हे पूर्व भारतातील एक ऐतिहासिक व्यापार केंद्र आहे. येथे सुकामेवा घाऊक दरात उपलब्ध असतो, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी येणारे दुकानदार या बाजाराकडे आकर्षित होतात.

3 / 6
कोयम्बेडू मार्केट, चेन्नई : चेन्नईचे कोयम्बेडू मार्केट हे दक्षिण भारतातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक मानलं जातं. याठिकाणी उच्च दर्जाचा सुकामेवा कमी दरात उपलब्ध असतो आणि लोक मोठ्या प्रमाणात याची खरेदी करतात.

4 / 6
चांदनी चौक आणि लाजपत राय मार्केट : दिल्लीतील चांदनी चौक आणि लाजपत राय मार्केटमध्येही सुकामेवा कमी दरात मिळतो. सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात लोक येथे मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.

चांदनी चौक आणि लाजपत राय मार्केट : दिल्लीतील चांदनी चौक आणि लाजपत राय मार्केटमध्येही सुकामेवा कमी दरात मिळतो. सण-उत्सव आणि लग्नसराईच्या काळात लोक येथे मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.

5 / 6
जयपूर : जयपूरची 'आदिनाथ ट्रेडिंग कंपनी' बदाम, काजू आणि बेदाण्यांसाठी ओळखली जाते. येथे देशी आणि आयात केलेले सुकामेवा घाऊक दरासारख्या किमतीत उपलब्ध आहेत.

जयपूर : जयपूरची 'आदिनाथ ट्रेडिंग कंपनी' बदाम, काजू आणि बेदाण्यांसाठी ओळखली जाते. येथे देशी आणि आयात केलेले सुकामेवा घाऊक दरासारख्या किमतीत उपलब्ध आहेत.

6 / 6
Follow Us
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड