Birthday Special : 41 वर्षांची झाली नीरू बाजवा, 3 मुलांची आई असूनही हॉटनेसमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा सरस

नीरू विवेक ओबेरॉयसोबत 'प्रिन्स' मध्ये आणि अक्षय कुमारसोबत त्याच्या 'स्पेशल 26' चित्रपटातही दिसली आहे. (41 year old Neeru Bajwa, a mother of 3 children still better than Bollywood actresses in hotness)

1/9
बॉलिवूड आणि पंजाबी चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री नीरू बाजवा आज आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे.

2/9
नीरूने तिच्या "मैं सोलाह बरस की" या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

3/9
बॉलिवूड व्यतिरिक्त, तिने पंजाबी चित्रपटांमध्ये खूप काम केलं आहे.

4/9
नीरूनं 2015 मध्ये हॅरी जवंधाशी लग्न केलं. यापूर्वी तिचं नाव प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अमित साध यांच्याशी जोडलं गेलं होतं.

5/9
वयाच्या 41 व्या वर्षीसुद्धा ती स्वतःला खूप चांगलं सांभाळते. तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात.

6/9
‘नीरू हमें जीत','नच बलिये सीझन 1' सारख्या अनेक टीव्ही शोमध्ये तिनं धमाकेदार काम केलं आहे.

7/9
नीरू विवेक ओबेरॉयसोबत 'प्रिन्स' मध्ये आणि अक्षय कुमारसोबत त्याच्या 'स्पेशल 26' चित्रपटातही दिसली आहे.

8/9
नीरू अनेक मोठ्या पंजाबी चित्रपटांमध्ये दिसली आहे, ज्यात "जट्ट अँड ज्युलियट" आणि "जट्ट अँड ज्युलियट 2" यांचा समावेश आहे.

9/9
तिचे चाहते नीरू बाजवाची स्टाईल आणि तिच्या अभिनयाचे वेडे आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI