AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejasswi Prakash: तेजस्वी प्रकाशचा पांरपरिक साडीत बॅकलेस ब्लाउजमधील घायाळ करणारा अंदाज

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे दोघेही बिग बॉस 15 च्या घरात एकमेकांसमोर प्रेम व्यक्त केले होते. लोक त्यांच्या जोडीला तेजरन म्हणतात

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 03, 2022 | 5:00 PM
Share
बिग बॉस 15 जिंकल्यानंतर तेजस्वी प्रकाश सातत्याने चर्चेत असलेली दिसून येते  तिने आपल्या लूकमध्ये  पूर्णपणे बदलला आहे. पूर्वी आपले वैयक्तिक आयुष्य मीडियाच्या कॅमेऱ्यापासून स्वतःला दूर ठेवणारी तेजस्वी  प्रियकर करण कुंद्रासोबत कायम लाईमलाईट असलेली दिसून येते.

1 / 5
तेजस्वी दररोज तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर  फोटोस्टोरी आणि पोस्टद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते. अलीकडेच तिने पारंपारिक साडी परिधान केलेले फोटो पोस्ट करून सर्वांना क्लीन बोल्ड केले.

तेजस्वी दररोज तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटोस्टोरी आणि पोस्टद्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करते. अलीकडेच तिने पारंपारिक साडी परिधान केलेले फोटो पोस्ट करून सर्वांना क्लीन बोल्ड केले.

2 / 5
या फोटोत तेजस्वीने पारंपरिक साडी नेसली असली तरी ब्लॅकलेस ब्लाउज परिधान केल्याने तिने या लूकला बोल्ड ग्लॅमरस टचही दिला आहे.

या फोटोत तेजस्वीने पारंपरिक साडी नेसली असली तरी ब्लॅकलेस ब्लाउज परिधान केल्याने तिने या लूकला बोल्ड ग्लॅमरस टचही दिला आहे.

3 / 5
तेजस्वी प्रकाशचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. तेजस्वीनी सध्या   नागिन या मालिकेत  दिसून येत आहे. प्रेक्षकांना या मालिकेतील काम ही पंसतीस  उतरत आहे.

तेजस्वी प्रकाशचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. तेजस्वीनी सध्या नागिन या मालिकेत दिसून येत आहे. प्रेक्षकांना या मालिकेतील काम ही पंसतीस उतरत आहे.

4 / 5
तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा  हे दोघेही  बिग बॉस 15 च्या घरात एकमेकांसमोर प्रेम व्यक्त केले होते. लोक त्यांच्या जोडीला तेजरन म्हणतात.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे दोघेही बिग बॉस 15 च्या घरात एकमेकांसमोर प्रेम व्यक्त केले होते. लोक त्यांच्या जोडीला तेजरन म्हणतात.

5 / 5
Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान