AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aai Kuthe Kay Karte | वाऱ्यावर भुरभुरणारे केस, गोड स्मित, ‘आई कुठे काय करते’मधील ‘आई’चा ग्लॅमरास लूक पाहिलात का?

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर आईची अर्थात ‘अरुंधती जोगळेकर-देशमुख’ ही व्यक्तिरेखा साकारात आहे. शांत, निर्मळ आणि संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवणारी ‘आई’ सर्वांच्याच मनाला भावली आहे.

| Edited By: | Updated on: Oct 30, 2021 | 5:42 PM
Share
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर आईची अर्थात ‘अरुंधती जोगळेकर-देशमुख’ ही व्यक्तिरेखा साकारात आहे. शांत, निर्मळ आणि संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवणारी ‘आई’ सर्वांच्याच मनाला भावली आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर आईची अर्थात ‘अरुंधती जोगळेकर-देशमुख’ ही व्यक्तिरेखा साकारात आहे. शांत, निर्मळ आणि संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवणारी ‘आई’ सर्वांच्याच मनाला भावली आहे.

1 / 5
एरव्ही पडद्यावर एक वेळी आणि साधी साडी नेसून वावरताना दिसणारी ‘अरुंधती’ अर्थात अभिनेत्री मधुराणी प्रत्यक्ष आयुशाय्त मात्र प्रचंड ग्लॅमरस आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीला अभिनेत्रीनी अनेक फोतोशूत केले आहेत. ज्यातील काही फोटो सध्या खूप चर्चेत आहे

2 / 5
मधुराणी प्रभुलकरचा जन्म भुसावळ येथे झाला, तर तिचे शिक्षण आणि बालपण पुण्यात गेले. तिने मराठी चित्रपट, मराठी दूरचित्रवाहिनी वरील मालिका आणि विविध जाहिरातीतून काम केलेले आहे.

3 / 5
वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तिने अभिनय प्रवासाला सुरूवात केली. तिने स्वतः लिहिलेल्या आणि निर्मित केलेल्या 'सी-सॉ' या नाटकाला सर्वोत्तम नाटकाचा 'पुरुषोत्तम करंडक' पुरस्कार मिळाला होता.

4 / 5
तिने 'तुमचं आमचं सेम असतं' आणि 'नवरा माझा नवसाचा' या मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे. ‘सा रे गा मा पा' या सिंगिंग शोच्या सेलिब्रिटी पर्वामध्ये भाग घेऊन तिने आपल्या गायन कौशल्याची चुणूक दाखवली.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.