Lookalike | करिश्मा कपूरची जुळी बहिण दिसते हॉलिवूड अभिनेत्री वॅनेसा, ‘मिशन इंपॉसिबल 7’मधून करणार धमाल!

हॉलिवूड अभिनेत्री वॅनेसा किर्बी दिसायला अगदी करिश्मा कपूरसारखी आहे. वॅनेसा आणि करिश्मा अगदी जुळ्या बहिणी वाटतात.

1/5

2/5
दोघांचेही चेहरे अगदी हुबेहूब सारखेच आहेत आणि जर तुम्ही दोघींना एकत्र पाहिले तर तुम्ही देखील गोंधळाल.

3/5
वॅनेसा आणि करिश्मा दोघेही अतिशय प्रतिभावान अभिनेत्री आहेत आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतात.

4/5
करिश्माने 1991मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती, तर वॅनेसाने 2010पासून तिच्या करिअरची सुरुवात केली.

5/5
वॅनेसाकडे सध्या अनेक प्रकल्प हाती आहेत, ज्यात ‘मिशन इम्पॉसिबल 7’ समाविष्ट आहे. त्याचवेळी करिश्मा गेल्या वर्षी ‘मेंटलहुड’ या सीरीजमध्ये दिसली होती. सध्या ती बर्‍याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI