Nidhhi Agerwal | अभिनेत्री निधी अगरवालचे सिझलिंग फोटोशूट

अभिनेत्री निधी अगरवाल नेहमीच तिच्या स्टाईलिश लूक्ससाठी वाहव्वा मिळवत असते.

Apr 23, 2021 | 4:23 PM
अनिश बेंद्रे

|

Apr 23, 2021 | 4:23 PM

दाक्षिणात्य अभिनेत्री निधी अगरवाल (Nidhhi Agerwal) हिचे नवे फोटोशूट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले आहे. ब्लॅक रंगाच्या गाऊनमधील हॉट फोटोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

1 / 6
थाय स्लीट स्टाईलच्या काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये निधीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. निधी नेहमीच तिच्या स्टाईलिश लूक्ससाठी वाहव्वा मिळवत असते.

2 / 6
निधीचे नवे फोटोशूटही चाहत्यांनी सोशल मीडियावर लगोलग व्हायरल केले. त्यानंतर काही काळ निधी अगरवाल हे नाव ट्विटरवर टॉप ट्रेण्डिंगमध्ये होतं.

3 / 6
 27 वर्षीय निधी अगरवाल 2014 मध्ये यामाहा फॅसिनो मिस दिवा स्पर्धेची फायनलिस्ट होती. 2017 मध्ये टायगर श्रॉफसोबत मुन्ना मायकल या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

4 / 6
 मुन्ना मायकल चित्रपट साईन करताना निधीने नो डेटिंग क्लॉजवरही स्वाक्षरी केली होती. या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा झी सिने अवॉर्डही मिळाला होता.

5 / 6
निधीने तामिळ आणि तेलुगू चित्रपटांतून प्रामुख्याने भूमिका साकारल्या आहेत. तिचे सव्यसाची, मिस्टर मजनू, स्मार्ट शंकर, भूमी यासारखे चित्रपट गाजले आहेत. पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या हरी हरा वीरा मल्लू या सिनेमाची उत्सुकता ताणली गेली आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें