‘शिवा’ च्या नव्या लूकवर प्रेक्षकांची नाराजी; म्हणाले, लग्नानंतर मुलीने साडीच का नेसावी?

Actress Purva kaushik Saree Look : अभिनेत्री पूर्वा कौशिकचा हटके अंदाज... झी मराठीवरील 'शिवा' मालिकेतील तिचा अभिनय प्रेक्षकांना भावतो आहे. पण आता या मालिकेतील शिवाच्या लूकमध्ये बदल करण्यात आला आहे. हा बदल प्रेक्षकांना तितकासा रूचलेला नाहीये. वाचा सविस्तर...

| Updated on: Jun 24, 2024 | 5:46 PM
झी मराठीवरील 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांना सध्या आवडताना दिसतेय. प्रेक्षक या मालिकेला प्रेम देतात. या मालिकेत शिवा आणि आशुच्या लग्नाचा ट्रॅक सध्या सुरु आहे.

झी मराठीवरील 'शिवा' ही मालिका प्रेक्षकांना सध्या आवडताना दिसतेय. प्रेक्षक या मालिकेला प्रेम देतात. या मालिकेत शिवा आणि आशुच्या लग्नाचा ट्रॅक सध्या सुरु आहे.

1 / 5
'शिवा' ही मालिकेत आता एक बदल पाहायला मिळतो आहे. शिवाचा लूक बदलला आहे. लग्नानंतर शिवा साडी नेसत आहे. तिचा हा लूक काही प्रेक्षकांना आवडला आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

'शिवा' ही मालिकेत आता एक बदल पाहायला मिळतो आहे. शिवाचा लूक बदलला आहे. लग्नानंतर शिवा साडी नेसत आहे. तिचा हा लूक काही प्रेक्षकांना आवडला आहे. तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे.

2 / 5
आधी शर्ट आणि जिन्स घालणारी शिवा आता साडीत दिसतेय. तिचा हा लूक आवडल्याचं काहींनी म्हटलं आहे. साडीत किती सुंदर दिसतीये... साडीमुळे तुझं सौंदर्य अधिक खुललं आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

आधी शर्ट आणि जिन्स घालणारी शिवा आता साडीत दिसतेय. तिचा हा लूक आवडल्याचं काहींनी म्हटलं आहे. साडीत किती सुंदर दिसतीये... साडीमुळे तुझं सौंदर्य अधिक खुललं आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

3 / 5
 तर काही चाहत्यांनी शिवाच्या या लूकवर नाराजी दर्शवली आहे. तू आधीच चांगली दिसत होतीस शिवा... साडीपेक्षा तुला शर्टच सूट करतो, असं तिच्या चाहत्याने म्हटलं आहे.

तर काही चाहत्यांनी शिवाच्या या लूकवर नाराजी दर्शवली आहे. तू आधीच चांगली दिसत होतीस शिवा... साडीपेक्षा तुला शर्टच सूट करतो, असं तिच्या चाहत्याने म्हटलं आहे.

4 / 5
100% शिवा चांगला संसार करू शकते. पण लग्नानंतर मुलीने साडीच का नेसावी?, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर आतातरी तिच्यावर विश्वास ठेव आशु... तिने मुद्दाम तुझ्याशी लग्न नाही केलं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका
'आरक्षणावरच चर्चा की दंगली..', पवार-शिंदेंच्या भेटीवरून जरांगेंची टीका.
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान
आम्ही राजीनामा देतो, तुम्ही राजकारणात या,भाजप नेत्याच जरांगेंना आव्हान.
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई
तुपकरांची पक्षातून हकालपट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोठी कारवाई.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय.
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?
डोंबिवलीजवळ एक्स्प्रेसच्या रांगा; मध्य रेल्वे विस्कळीत, नेमक काय झालं?.
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'
'ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन्'.
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
मुंडेंनी घरी बोलवून मला धमकावलं आणि..., शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप.
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची...
'लाडकी बहीण'वरून आदिती विरोधकांना प्रत्युत्तर, ही योजना विधानसभेची....
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्
चंद्रपुरात अजूनही पूरस्थिती कायम, पात्र सोडून नदीचं पाणी थेट शेतात अन्.
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?
रायगडात पुढील काही तासांत धुव्वाधार, 'या' नद्या इशारा पातळी ओलांडणार?.