AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rashmika Mandanna हिच्या पारंपरिक लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या तिच्या नव्या लूकमूळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अभिनेत्रीने पारंपरिक लूक केला आहे. अभिनेत्रीच्या लूकवर चाहते देखील फिदा झाले आहेत.

| Updated on: Jan 16, 2024 | 3:22 PM
Share
अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ सिनेमामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली.

अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ सिनेमामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली.

1 / 5
सिनेमातील अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत रश्मिका हिची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. पण आता रश्मिका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

सिनेमातील अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत रश्मिका हिची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. पण आता रश्मिका तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.

2 / 5
सध्या अभिनेत्री तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे. भगव्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

सध्या अभिनेत्री तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आहे. भगव्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त रश्मिका हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5
गेल्या काही दिवसांपासून रश्मिका अभिनेता विजय देवरकोंडा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चेत आली आहे. एवढंच नाही तर, ‘ॲनिमल’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान रणबीर याने रश्मिका – विजय यांच्या नात्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या होत्या.

4 / 5
रश्मिका फक्त मोठ्या पडद्यावर नाही तर, सोशल मीडियावर देखील कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रश्मिका कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...