Ananya Panday हिच्या काळ्या ड्रेसमध्ये दिलखेच अदा; फोटो व्हायरल

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) गेल्या काही दिवसांपासून अभिनेका आदित्य रॉय कपूर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत असतो. पण आता अभिनेत्री नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Aug 01, 2023 | 1:23 PM
 अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असते... अनन्या हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःते स्थान पक्क केलं...

अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) कायम तिच्या खासगी आणि प्रोफशनल आयुष्यामुळे चर्चेत असते... अनन्या हिने फार कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःते स्थान पक्क केलं...

1 / 5
अनन्या पांडे  हिने 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनन्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आता अन्यन्या ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमात दिसणार आहे.

अनन्या पांडे हिने 'स्टुडंट ऑफ द ईयर २' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनन्याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आता अन्यन्या ‘ड्रीम गर्ल 2’ सिनेमात दिसणार आहे.

2 / 5
 'पती पत्नी और वो' सिनेमातील अनन्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणारी अनन्या आता तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.

'पती पत्नी और वो' सिनेमातील अनन्याच्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असणारी अनन्या आता तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे चर्चेत आली आहे.

3 / 5
बॉलिवूडमध्ये कायम सक्रिय असणारी अनन्या आता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आली. काळ्या रंगाच्या सूटमध्ये अनन्या प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे...

बॉलिवूडमध्ये कायम सक्रिय असणारी अनन्या आता तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आली. काळ्या रंगाच्या सूटमध्ये अनन्या प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे...

4 / 5
 काही दिवसांपूर्वी आदित्य याच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटोंमुळे अनन्या चर्चेत आली होती. पण आदित्य याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल अभिनेत्रीने मौन बाळगलं आहे.

काही दिवसांपूर्वी आदित्य याच्यासोबत व्हायरल झालेल्या फोटोंमुळे अनन्या चर्चेत आली होती. पण आदित्य याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल अभिनेत्रीने मौन बाळगलं आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.