AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनन्या पांडे ब्रेकअपनंतर निघाली फिरायला, फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत ब्रेकअपनंतर अनन्या हिने काही फोटो पोस्ट केले आहे. अभिनेत्री परदेशात सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. सध्या तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Jun 18, 2024 | 3:50 PM
Share
अभिनेत्री अनन्या पांडे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्री परदेशात फिरताना दिसत आहे.

अभिनेत्री अनन्या पांडे हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटोमध्ये अभिनेत्री परदेशात फिरताना दिसत आहे.

1 / 5
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनन्या पांडे हिने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष लेधलं आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनन्या पांडे हिने पोस्ट केलेल्या फोटोंची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष लेधलं आहे.

2 / 5
खासगी आयुष्यामुळे देखील अनन्या चर्चेत असते. अनन्या पांडे हिची एक पोस्ट समोर आल्यानंतर अभिनेत्री आणि आदित्य यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं.

खासगी आयुष्यामुळे देखील अनन्या चर्चेत असते. अनन्या पांडे हिची एक पोस्ट समोर आल्यानंतर अभिनेत्री आणि आदित्य यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं.

3 / 5
खरं काय आणि खोटं काय फक्त अनन्या आणि आदित्य यांनाच माहिती आहे. अनन्या पांडे कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

खरं काय आणि खोटं काय फक्त अनन्या आणि आदित्य यांनाच माहिती आहे. अनन्या पांडे कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.

4 / 5
 सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनन्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अनन्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी - अमित शाह
दादांच्या निधनाने महाराष्ट्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली; अमित शाह यांचं भावुक विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; शिंदेंचं विधान
अजित दादांनी राजकारणापलीकडे नातं जपण्याचं काम केलं; एकनाथ शिंदे यांचं भावनिक विधान
पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक...
Sunetra Pawar : पुण्यात अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण; सुनेत्रा पवार भावुक
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पह
लातूर बँक निवडणुकीत धीरज देशमुखांचा दबदबा! 19 पैकी 19 जागांचा निकाल पहा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा...
मुलगी नताशाच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम भूमिका; शरद पवारांचा उल्लेख करत म्हणाले...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
Jay Shah : बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई गँगशी कनेक्शन उघड
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह अनेक नेत्यांची उपस्थिती!
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
Latur Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध...