Mannat | ‘किंग खान’च्या लेकाची तुरुंगातून सुटका, ‘मन्नत’ बाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांचा महापूर!

गर्दीमुळे शाहरुख खानच्या घराबाहेर खळबळ उडाली आहे. आर्यनला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाहरुखचे चाहते जमा झाले आहेत. दुसरीकडे शाहरुख खानच्या घराबाहेर मीडियाची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

1/5
आर्यनच्या स्वागतासाठी शाहरुखच्या घराचं म्हणजेच मन्नतवर डेकोरेशन करण्यात आलं आहे. त्याच्या आगमनानंतर आज खान कुटुंबीयांचा जल्लोष होणार आहे.

2/5
आज सकाळी साडे पाच वाजता आर्थर रोड जेलची जामीन पत्रपेटी उघडली गेली. त्यानंतर जामीन अर्जाची प्रत तुरुंगातील अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली.

3/5
तब्बल 27 दिवसांनंतर आर्यन खान जेलबाहेर आला आहे. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास स्वत: शाहरुख खान आर्यन घेण्यासाठी ऑर्थर रोड कारागृहाबाहेर दाखल झाला. पुढची टेक्निकल प्रोसेस झाल्यानंतर आर्यन खान जेलबाहेर आला. आर्यनची  ‘मन्नत’वर 27 दिवसानंतर घरवापसी झाली आहे.

4/5
यावेळी मन्नतच्या बाहेर चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. शाहरुखचे चाहते दूरवरून येत मन्नतच्या बाहेर आपल्याब आपल्या लाडक्या किंग खानची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत आहेत.

5/5
या गर्दीमुळे शाहरुख खानच्या घराबाहेर खळबळ उडाली आहे. आर्यनला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शाहरुखचे चाहते जमा झाले आहेत. दुसरीकडे शाहरुख खानच्या घराबाहेर मीडियाची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI