Bigg Boss OTT : बिग बॉस ओटीटीच्या घरात अक्षरा सिंहच्या फॅशनची चर्चा, हटके स्टाईलनं जिंकतेय प्रेक्षकांची मनं – पाहा फोटो

अक्षराची स्टाईल आणि घरातील फॅशन सेन्स चाहत्यांना खूप आवडत आहे. (Bigg Boss OTT: Discussion of Akshara Singh's fashion at Bigg Boss OTT's house, winning the hearts of the audience - see photo)

1/6
बिग बॉस ओटीटी सध्या चाहत्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. यावेळी अनेक मोठ्या सेलेब्सनी शोमध्ये प्रवेश केला आहे. भोजपुरी राणी अक्षरा सिंह हिचाही या यादीत समावेश आहे.

2/6
अक्षरा घरात तिची बोलकी शैली सादर करत आहे. ती कोणत्याही मुद्यावर आपलं मत व्यक्त करण्यास मागे हटत नाही आणि चाहत्यांनाही ते आवडत आहे.

3/6
एवढंच नाही तर अक्षराची स्टाईल आणि घरातील फॅशन सेन्स देखील चाहत्यांना खूप आवडत आहे.

4/6
बिग बॉस ओटीटीच्या घरात अक्षरा दररोज वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसते. अक्षरा फॅशनमध्ये घरातल्या बाकी स्पर्धकांना मात देत आहे.

5/6
अक्षराच्या सौंदर्याची सध्या सर्वत्र होत आहे. चाहते घराच्या आतील तिच्या स्टाईचं कौतुक करत आहेत.

6/6
अक्षरा सिंह चक्क होस्ट करण जोहरसमोर बोलायला सुद्धा घाबरत नाही.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI