Ankita Konwar : मिलिंद सोमणची पत्नी अंकिता कोंवरचं बोल्ड फोटोशूट, बिकिनीमध्ये फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर

फोटोंमध्ये अंकिता फ्लोरल बिकिनीमध्ये तिच्या परफेक्ट फिगरची झलक दाखवत आहे. (Bold photoshoot of Milind Soman's wife Ankita Konwar, flaunted perfect figure in bikini)

1/5
फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोंवरनं तिच्या काही फोटोंसह इंटरनेटवर दहशत निर्माण केली आहे. फोटोंमध्ये अंकिता फ्लोरल बिकिनीमध्ये अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

2/5
अंकिता कोंवरनं नुकतंच तिचा 30 वा वाढदिवस साजरा केलाय. वाढदिवसानंतर तिनं हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3/5
फोटोंमध्ये, अंकिता फ्लोरल बिकिनीमध्ये तिच्या परफेक्ट फिगरची झलक दाखवत आहे.

4/5
अंकिताने आपल्या हॉट स्टाईलनं लोकांना आश्चर्यचकित करण्याची ही पहिली वेळ नाही, यापूर्वीही तिनं आपल्या बोल्ड स्टाईलनं अनेक वेळा लोकांची मनं जिंकली आहेत.

5/5
अंकिता प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमण यांची पत्नी आहे. दोघांच्या लग्नाला 3 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. मात्र आताही हे जोडपं त्यांच्या हॉट केमिस्ट्रीमुळे हेडलाईन्समध्ये असतं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI