AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 50 व्या वर्षीही करिश्मा कपूरचं सौंदर्य कायम, नवे फोटो पाहून चाहते थक्क

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. करिश्मा बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jul 13, 2024 | 4:07 PM
Share
अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून करिश्मा चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करत असते.

अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून करिश्मा चाहत्यांच्या संपर्कात राहाण्याचा प्रयत्न करत असते.

1 / 5
आता देखील अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत कॅप्शनच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र करिश्मा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

आता देखील अभिनेत्री सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत कॅप्शनच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र करिश्मा हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'तुम्ही रेडी आहात का?' असं लिहिलं आहे. लवकरच 'डान्स इंडिया डान्स' शोचा चौथा सीझन सुरु होणार असल्याची माहिती अभिनेत्री पोस्टमधून दिली आहे.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, 'तुम्ही रेडी आहात का?' असं लिहिलं आहे. लवकरच 'डान्स इंडिया डान्स' शोचा चौथा सीझन सुरु होणार असल्याची माहिती अभिनेत्री पोस्टमधून दिली आहे.

3 / 5
ग्लॅमरस ड्रेसमध्ये करिश्मा हॉट दिसत आहे.  दिवसागणिक करिश्मा हिचा बोल्डनेस वाढत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील करीना प्रचंड सुंदर दिसत आहे.

ग्लॅमरस ड्रेसमध्ये करिश्मा हॉट दिसत आहे. दिवसागणिक करिश्मा हिचा बोल्डनेस वाढत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील करीना प्रचंड सुंदर दिसत आहे.

4 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्री फिट आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी करिश्मा नियमित व्यायाम आणि योगा करते. अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते.

वयाच्या 50 व्या वर्षी अभिनेत्री फिट आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी करिश्मा नियमित व्यायाम आणि योगा करते. अभिनेत्री चाहत्यांना देखील फिट राहण्यासाठी आवाहन करत असते.

5 / 5
Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...