AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी दीक्षितच्या लाल ड्रेसमध्ये दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. लाल ड्रेसमध्ये अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

| Updated on: Nov 04, 2024 | 2:47 PM
Share
अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अभिनेत्री 'भूल भुलैय्या 3' सिनेमामुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या अभिनेत्री 'भूल भुलैय्या 3' सिनेमामुळे चर्चेत आहे.

1 / 5
सिनेमात माधुरी देखील  मुख्य भूमिकेत दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

सिनेमात माधुरी देखील मुख्य भूमिकेत दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहेत.

2 / 5
माधुरी कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. वयाच्या 57 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

माधुरी कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. वयाच्या 57 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.

3 / 5
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये बॉलिवूडच्या धकधक गर्लचं सौंदर्य फुलून दिसत आहे. माधुरी कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते.

लाल रंगाच्या ड्रेसमध्ये बॉलिवूडच्या धकधक गर्लचं सौंदर्य फुलून दिसत आहे. माधुरी कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते.

4 / 5
सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?