Shilpa Shetty : राज कुंद्रा काँट्रोव्हर्सी दरम्यान शिल्पा शेट्टीची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, ‘कोणतीच शक्ती महिलेला…’

शिल्पानं आता तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. मात्र तिनं या पोस्टला दिलेल्या कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. (Bollywood Actress Shilpa Shetty's special post during Raj Kundra controversy)

1/5
राज कुंद्रा प्रकरणानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं कामाला सुरूवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच ती सुपर डान्सर चॅप्टर 4 शोमध्ये परतली आहे.

2/5
शिल्पानं काम सुरू केल्यामुळे तिचे चाहते प्रचंड आनंदी आहे कारण राज कुंद्राला अटक झाल्यानंतर शिल्पानं शूटिंगवर जाणं बंद केलं होतं.

3/5
शिल्पानं आता तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत आणि त्यात ती खूप सुंदर दिसत आहे. मात्र या पोस्टवर फोकस मुख्यतः तिच्या कॅप्शनवर करण्यात येतोय.

4/5
शिल्पानं या पोस्टद्वारे तिच्या भावना शेअर केल्या आहेत. तिला कदाचित याद्वारे तिचा एक वेगळा संदेश द्यायचा आहे.

5/5
शिल्पानं लिहिलं, कोणतीही शक्ती इतकी मोठी नसते की ती स्त्रीला तिच्या निर्धारित ध्येयापासून लांब करेल. शिल्पाच्या व्यावसायिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तिचा हंगामा 2 हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाद्वारे ती 10 वर्षांनी चित्रपटांमध्ये परतली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI