AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनाक्षी सिन्हाचा क्लासी लूक, चाहत्यांच्या नजरा हटेना, फोटो व्हायरल

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या क्लासी लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Oct 31, 2024 | 3:34 PM
Share
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. हटके लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. हटके लूकमध्ये अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

सोनाक्षी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक आवडतो.

3 / 5
सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोनाक्षी कायम पतीसोबत देखील फोटो पोस्ट करत असते.

सोनाक्षी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सोनाक्षी कायम पतीसोबत देखील फोटो पोस्ट करत असते.

4 / 5
सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतः फोटो पोस्ट करत असते.

सोनाक्षी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतः फोटो पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन