Photo : सेलिब्रिटी स्टायलिस्ट मसाबा गुप्ताचं ट्रान्सफॉर्मेशन, पाहा फोटो

मसाबानं सांगितलं की दररोज दोन तास व्यायाम केल्यानंतर तिचं वजन कमी झालं आहे. (Celebrity stylist Masaba Gupta's transformation, see photo)

1/7
फॅशन डिझायनर आणि बॉलिवूड सेलिब्रिटी स्टायलिस्ट मसाबा गुप्तानं आता स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिनं वजन कमी केलं असं दिसतंय. या फोटोसोबत मसाबा गुप्तानं एक मस्त पोस्टसुद्धा लिहिली आहे.

2/7
मसाबानं सांगितलं की दररोज दोन तास व्यायाम केल्यानंतर तिचं वजन कमी झालं आहे. बाहेरचं जेवण खाल्लेलं नाही.

3/7
मसाबा गुप्ताचं हे ट्रान्सफॉर्मेशन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

4/7
फोटोमध्ये मसाबा गुप्तानं स्पोर्ट्स ब्रा आणि पॅन्ट परिधान केलं आहे. तिची टोन्ड बॉडी पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. महत्त्वाचं म्हणजे मसाबा पौष्टिक आहार घेते.

5/7
मसाबा लिहिते, मी माझ्या आरोग्याबद्दल तेवढीच सतर्क आहे जेवढी मी माझ्या व्यवसायाबद्दल आणि नात्यांबद्दल आहे.

6/7
मसाबा सांगते की गेल्या 10 वर्षांत तिला इतकं हलकं नाही वाटलं जेवढं तिला सध्या वाटत आहे. व्यायामाच्या मदतीनं तिनं आपल्या हार्मोनल इश्यूवरही मात केली आहे.

7/7
मसाबा गुप्ताची आई नीना गुप्ता यांच्या 'सच कहूं तो' पुस्तकाचं लोकार्पण करण्यात आलं आहे. या पुस्तकात त्यांनी इंडस्ट्री आणि वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या घटनांविषयी लिहिलं आहे, ज्यामुळे तिला थोडा त्रास झाला. सध्या त्यांचं हे पुस्तक चर्चेचा विषय आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI