Happy Birthday Meghna Naidu | बी-ग्रेड चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘कलियो का चमन’ गाण्याने मिळवून दिली होती मेघना नायडूला ओळख!

'कालियो का चमन' या गाण्याने रातोरात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मेघना नायडू हिचा आज वाढदिवस आहे. मेघना नायडू हिचा जन्म 19 सप्टेंबर 1980 रोजी विजयवाडा, आंध्र प्रदेशात झाला. 'कलियो का चमन'ने मेघनाला इतके स्टारडम दिले की, पार्टी असो किंवा फंक्शन असो, हे गाणे सर्वत्र लोकांच्या जिभेवर होते.

1/5
'कालियो का चमन' या गाण्याने रातोरात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री मेघना नायडू हिचा आज वाढदिवस आहे. मेघना नायडू हिचा जन्म 19 सप्टेंबर 1980 रोजी विजयवाडा, आंध्र प्रदेशात झाला. 'कलियो का चमन'ने मेघनाला इतके स्टारडम दिले की, पार्टी असो किंवा फंक्शन असो, हे गाणे सर्वत्र लोकांच्या जिभेवर होते. त्या काळात मुलींनीही मेघनाच्या गाण्यात केलेल्या स्टेप्स कॉपी करण्याचा प्रयत्न सुरू केला.

2/5
मेघना वयाच्या सातव्या वर्षापासून शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम शिकत आहे. तिने करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर तिने तेलुगु चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मेघना नायडूचे नाव बॉलिवूडच्या बोल्ड कलाकारांच्या यादीत समाविष्ट आहे.

3/5
वर्ष 2000मध्ये मेघनाचे 'कलियो का चमन' हे गाणे सुपरहिट ठरले. यानंतर मेघनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केले, पण तिचा कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चमत्कार करू शकला नाही. तिचा पहिला चित्रपट ‘हवस’ होता. त्यानंतर मेघना नायडू अनेक बी-ग्रेड चित्रपटांमध्ये दिसली आणि अनेक बोल्ड सीनही दिले. या सिनेमांमध्ये ‘हवस’, ‘क्या कूल हैं हम’ आणि ‘जॅकपॉट’ चित्रपटांचा समावेश आहे.

4/5
एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मेघना दूरचित्रवाणीकडे वळली. तिच्या कारकिर्दीत रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी सीझन 1' आणि 'डान्सिंग क्वीन' समाविष्ट आहेत. यानंतर मेघना प्रसिद्ध टीव्ही मालिका 'जोधा अकबर' आणि 'ससुराल सिमर का' मध्ये देखील झळकली होती.

5/5
मेघनाने तिचे लग्न दोन वर्षे गुप्त ठेवले होते आणि जेव्हा तिने तिच्या लग्नाबद्दल जाहीरपणे सांगितले, तेव्हा लोकांना धक्काच बसला. मेघनाचे लग्न पोर्तुगीज टेनिसपटू लुईस मिगुएल रीससोबत झाले होते. हे लग्न 2016 मध्ये पार पडले होते आणि 2018मध्ये उघड झाले. जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत हे लग्न अगदी साध्या पद्धतीने पार पडले होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI