Kapil Sharma : ‘मित्रांनो कसा वाटला नवा सेट?’ म्हणत कपिल शर्मानं शेअर केले खास फोटो

मंगळवारी, कपिल शर्माने इन्स्टाग्रामवर नवीन सेट दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. (‘Friends, How’s the new set friends ?’ Kapil Sharma shared a special pictures)

1/5
कपिल शर्माने ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरून नवीन फोटो शेअर केले आहेत. कॉमेडियन-टीव्ही होस्ट-अभिनेता कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंह, अर्चना पूरन सिंह आणि इतरांसह कॉमेडी शोच्या आणखी एका सीझनसोबत परत येणार आहे.

2/5
मंगळवारी, कपिल शर्माने इन्स्टाग्रामवर नवीन सेट दाखवणारे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये '10-स्टार 'किराणा दुकान,' हॉटेल चिल पॅलेस 'आणि' बँक ऑफ बगोदा 'चे एटीएम वेस्टिबुल आहे. 'हॉटेल'च्या शेजारी लाईव्ह बँडसाठी एक छोटा सेट-अप तयार करण्यात आला आहे.

3/5
मध्यभागी निळा काऊच ठेवण्यात आला आहेत तर जजची जागा, सध्या अर्चना पूरन सिंहकडे आहे, ती देखील स्टेजच्या समोर ठेवण्यात आली आहे. फोटो शेअर करत कपिलनं लिहिलं, "मित्रांनो कसा आहे नवा सेट?"

4/5
हे नवीन फोटो कपिलच्या मित्र परिवाराला आणि चाहत्यांचा प्रचंड आवडले आहेत.

5/5
जरी प्रीमियरची तारीख जाहीर केली गेली नाही, तरी काही रिपोर्ट्सनुसार शो या महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कपिलनं हे शेअर केलं आहे की की त्याच्या पहिल्या पाहुण्यांपैकी एक अक्षय कुमार असेल, जो त्याच्या आगामी बेलबॉटम चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI