Happy Birthday Pavitra Punia | ‘एमटीवी स्प्लिट्सविला’ ते ‘बिग बॉस’, छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी पवित्रा पुनिया

‘बिग बॉस 14’ फेम अभिनेत्री पवित्रा पुनिया (Pavitra Punia) सध्या खूप चर्चेत आहे. एजाझ खान याच्या सोबतच्या नात्यामुळे पवित्रा सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेत्री 22 ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे.

1/5

2/5
पवित्रा पुनिया पहिल्यांदा 'MTV Splitsvilla' मध्ये दिसली होती आणि 2009 मध्ये 'MTV Splitsvilla' या रिअॅलिटी शो मध्ये ती पहिल्यांदा सहभागी झाली होती. तिने 'ये है मोहब्बतें' या लोकप्रिय शोमध्ये निधीची भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.

3/5
सोशल मीडियावर सक्रिय असणारी ही अभिनेत्री आपले भरपूर फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. या फोटोंवर चाहते आणि प्रेक्षक भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करतात.

4/5
2009 मध्ये पवित्रा पहिल्यांदा 'स्प्लिट्सविला 3' या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होता. ती 'एमटीव्ही मेकिंग द कट 2' मध्येही झळकली होती. 'लव्ह यू जिंदगी' या मालिकेत गीत ढिल्लनची भूमिका साकारून तिने लाखोंची मने जिंकली. नंतर त्यांना 'प्रीतो' आणि 'नागिन 3' सारख्या टीव्ही मालिकांमध्येही तिला अभिनय करण्याची संधी मिळाली.

5/5
पवित्रा पुनियाने 'होंगे जुदा ना हम', 'कवच' आणि 'डायन' या मालिकांमध्येही काम केले आहे. तथापि, ती 'बालवीर रिटर्न्स' या लोकप्रिय शोमध्ये खलनायिकी पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI