AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jacqueline Fernandez हिच्या हटके अदा; वेगळ्याच लूकमध्ये दिसली अभिनेत्री, पाहा फोटो

बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: May 01, 2023 | 5:36 PM
Share
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीचे काही हटके फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
 गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे तुफान चर्चेत आहे. पण आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होच आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आरोपी सुकेश चंद्रशेखर याच्यामुळे तुफान चर्चेत आहे. पण आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होच आहेत.

2 / 5
 अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आता तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. कायम ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी अभिनेत्री आता एका वेगळ्याच लूकमध्ये आहे.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) आता तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. कायम ग्लॅमरस लूकमध्ये दिसणारी अभिनेत्री आता एका वेगळ्याच लूकमध्ये आहे.

3 / 5
बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) कायम तिच्या  खासगी आणि  प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे.

4 / 5
सोशल मीडियावर देखील तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

सोशल मीडियावर देखील तिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल