Photo : कंगना आता पुन्हा दिग्दर्शकाच्या भूमिकेत, म्हणाली ‘इमरजेंसी’चं दिग्दर्शन माझ्याशिवाय चांगलं कुणीही करू शकत नाही…’

हा चित्रपट यापूर्वी ‘रिव्हॉल्व्हर राणी’ चित्रपटाचे दिग्दर्शक साई कबीर दिग्दर्शित करणार होते, मात्र आता कंगना व्यतिरिक्त या चित्रपटाला कोणीही न्याय देऊ शकत नाही असं ती म्हणालीये. (Kangana is back in the role of director, Said that, "No one can direct Emergency better than me.")

| Updated on: Jun 26, 2021 | 5:33 PM
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तर आता कंगना रनौतनं आपला आगामी चित्रपट 'इमरजेंसी' स्वत: दिग्दर्शित करण्याची घोषणा केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या अनोख्या स्टाईलसाठी ओळखली जाते. सध्या ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तर आता कंगना रनौतनं आपला आगामी चित्रपट 'इमरजेंसी' स्वत: दिग्दर्शित करण्याची घोषणा केली आहे.

1 / 6
चित्रपटाची कथा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकतंच कंगनानं देखील या चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती चित्रपटाच्या तयारीची झलक दाखवतेय.

चित्रपटाची कथा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकतंच कंगनानं देखील या चित्रपटाशी संबंधित एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती चित्रपटाच्या तयारीची झलक दाखवतेय.

2 / 6
हा चित्रपट यापूर्वी ‘रिव्हॉल्व्हर राणी’ चित्रपटाचे दिग्दर्शक साई कबीर दिग्दर्शित करणार होते, मात्र कंगना व्यतिरिक्त या चित्रपटाला कोणीही न्याय देऊ शकत नाही असं कंगनानं बुधवारी सांगितलंय.

हा चित्रपट यापूर्वी ‘रिव्हॉल्व्हर राणी’ चित्रपटाचे दिग्दर्शक साई कबीर दिग्दर्शित करणार होते, मात्र कंगना व्यतिरिक्त या चित्रपटाला कोणीही न्याय देऊ शकत नाही असं कंगनानं बुधवारी सांगितलंय.

3 / 6
तिनं कूवर लिहिलं की, ‘दिग्दर्शनाच्या जगतात पुन्हा पाऊल टाकताना आनंद वाटतोय.'इमरजेंसी' वर एक वर्षापेक्षा जास्त काळ काम केल्यावर मला वाटतंय की या चित्रपटाचं दिग्दर्शन माझ्यापेक्षा चांगलं कोणीच करू शकत नाही. मी लेखक रितेश शहा यांच्यासोहत यावर काम करत आहे, त्यासाठी मला अभिनयाशी संबंधित काम बाजूला ठेवावे लागत असतील तरी मी तयार आहे."

4 / 6
वर्षाच्या सुरूवातीला कंगनानं म्हटलं होतं की, 'इनरजेंसी' या चित्रपटाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या चित्रपटात इंदिरा गांधींचे दोन मोठे निर्णय, ऑपरेशन ब्लू स्टार आणि आणीबाणी दर्शविली जाणार आहे.

वर्षाच्या सुरूवातीला कंगनानं म्हटलं होतं की, 'इनरजेंसी' या चित्रपटाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या चित्रपटात इंदिरा गांधींचे दोन मोठे निर्णय, ऑपरेशन ब्लू स्टार आणि आणीबाणी दर्शविली जाणार आहे.

5 / 6
कंगना रनौतनं यापूर्वी 2019 मधील मणिकर्णिका चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ' इमरजेंसी' चित्रपटाशिवाय ती सध्या 'थलाईवी', 'धाकड', 'तेजस' आणि 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा' वर काम करत आहे.

कंगना रनौतनं यापूर्वी 2019 मधील मणिकर्णिका चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. ' इमरजेंसी' चित्रपटाशिवाय ती सध्या 'थलाईवी', 'धाकड', 'तेजस' आणि 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा' वर काम करत आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.