Photo : क्रिती सेनॉनचा क्लासी लूक, ब्लॅक आऊटफिटमध्ये हटके फोटो शेअर

क्रितीने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीतील अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे. (Kriti Senon's classy look, amazing Pictures in black outfit)

Jun 19, 2021 | 6:09 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Jun 19, 2021 | 6:09 PM

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने (Kriti Sanon) ‘हीरोपंती’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर क्रितीने पुन्हा मागे वळून पाहिले नाही.

1 / 5
क्रितीने आतापर्यंत तिच्या कारकिर्दीतील अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपटांत काम केले आहे.

2 / 5
लवकरच ती प्रभासबरोबर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. यादरम्यान क्रितीच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे .

3 / 5
क्रिती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते आणि नेहमी फोटोही शेअर करत असते. गेले अनेक दिवस ती नवनवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत आहे. आता परत तिनं काही नवीन फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

4 / 5
तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. चाहत्यांच्यासुद्धा तिचे हे फोटो पसंतीस उतरत आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें