AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejaswini Pandit : ‘…पण साडीचं सौंदर्य काही औरच !’, तेजस्विनी पंडितचे सुंदर फोटो पाहाच

फोटो सुंदर आहेतच मात्र तेजस्विनीनं दिलेल्या कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कॅप्शनमध्ये तेजस्विनीनं चाहत्यांना साडी नेसण्याचा सल्ला दिला आहे. (Look at the beautiful photos of Marathi Actress Tejaswini Pandit)

| Edited By: | Updated on: Sep 06, 2021 | 7:42 AM
Share
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित तिच्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्य आणि तिच्या तेजाज्ञा या ब्रँडमुळेच चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

1 / 5
आता तेजस्विनीनं काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं स्वत:च्या ब्रँडची क्लासी साडी परिधान केली आहे.

आता तेजस्विनीनं काही सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं स्वत:च्या ब्रँडची क्लासी साडी परिधान केली आहे.

2 / 5
फोटो सुंदर आहेतच मात्र तिनं दिलेल्या कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कॅप्शनमध्ये तेजस्विनीनं चाहत्यांना साडी नेसण्याचा सल्ला दिला आहे.

फोटो सुंदर आहेतच मात्र तिनं दिलेल्या कॅप्शननं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कॅप्शनमध्ये तेजस्विनीनं चाहत्यांना साडी नेसण्याचा सल्ला दिला आहे.

3 / 5
तेजस्विनीनं फोटो शेअर करत लिहिलं ‘कोणीही कितीही आधुनिक कपड्यात सुंदर दिसण्याचा प्रयत्न करा पण साडीचं सौंदर्य काही औरच ! त्यातून स्वतः design केलेली साडी असेल तर ती नेसणे होते आणखी खास ! ता.क. - मनात कधीही फॅशनबद्दल शंका असेल तर साडी नेसा.’

4 / 5
'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा सध्या चांगलाच दबदबा पाहायला मिळतोय. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे आता ट्रेंडमध्ये आहेत.

'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा सध्या चांगलाच दबदबा पाहायला मिळतोय. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे आता ट्रेंडमध्ये आहेत.

5 / 5
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.