Photo : अभिनयाने सुरुवात, चित्रपट दिग्दर्शनही, मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांची फिल्मी कारकीर्द

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. (Mandira Bedi's husband Raj Kaushal's film career)

| Updated on: Jun 30, 2021 | 11:15 AM
 प्रख्यात अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिच्या पतीचे निधन झाले. हृदयविकाराच्या धक्क्याने दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांची प्राणज्योत मालवली. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

1 / 9
राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

2 / 9
1999 मध्ये रिलीज झालेला ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं.

1999 मध्ये रिलीज झालेला ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं.

3 / 9
तर 2004 मध्ये रिलीज झालेला ‘शादी का लड्डू’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन राज कौशल यांनी केलं होतं. या चित्रपटात मंदीरा बेदीसुद्धा झळकली होती.

तर 2004 मध्ये रिलीज झालेला ‘शादी का लड्डू’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन राज कौशल यांनी केलं होतं. या चित्रपटात मंदीरा बेदीसुद्धा झळकली होती.

4 / 9
2006 मध्ये रिलीज झालेला ‘अँथनी कौन है’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राज कौशल यांनी केलं होतं. या चित्रपटात अर्शद वारसी, संजय दत्त मुख्य भूमिकेत होते.

2006 मध्ये रिलीज झालेला ‘अँथनी कौन है’ या चित्रपटाचं दिग्दर्शन राज कौशल यांनी केलं होतं. या चित्रपटात अर्शद वारसी, संजय दत्त मुख्य भूमिकेत होते.

5 / 9
‘माय ब्रदर निखिल’ या चित्रपटाचीसुद्धा निर्मिती त्यांनी केली आहे.

‘माय ब्रदर निखिल’ या चित्रपटाचीसुद्धा निर्मिती त्यांनी केली आहे.

6 / 9
1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशलचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं तारा बेदी कौशल असं नामकरण करण्यात आलं होतं.

7 / 9
राज कौशल यांच्या मुलांनी गेल्या रविवारीच फादर्स डे निमित्त वडिलांसोबत सेल्फी शेअर केले होते.

राज कौशल यांच्या मुलांनी गेल्या रविवारीच फादर्स डे निमित्त वडिलांसोबत सेल्फी शेअर केले होते.

8 / 9
तर, राज कौशल यांनी रविवारी मित्रांसोबत पार्टीही केली होती. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपला वीकेंड अत्यंत शानदार गेल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

तर, राज कौशल यांनी रविवारी मित्रांसोबत पार्टीही केली होती. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपला वीकेंड अत्यंत शानदार गेल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.