Sanskruti Balgude: ‘सांगू तरी कसे मी, वय कोवळे उन्हाचे…’ नाकात नथ, हिरवी साडी, निरागस डोळे; अशी ‘संस्कृती’ पाहिलीय का?

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (Marathi Actress Sanskruti Balgude's traditional Photoshoot, See pictures)

1/5
आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री संस्कृती बालगुडे (Sanskruti Balgude) हिचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

2/5
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती महाराष्ट्रीयन अवतारात दिसतेय.

3/5
या फोटोंचा चाहत्यांची पसंती मिळतेय. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

4/5
अभिनेत्री संस्कृती बालगुडे ‘पिंजरा’ मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. आनंदीच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

5/5
त्यानंतर विवाह बंधन, काळे धंदे यासारख्या तिच्या काही मालिका गाजल्या. सांगतो ऐका चित्रपटातून तिने सिनेविश्वात पाऊल ठेवलं. शॉर्टकट, निवडुंग, एफयू, सर्व लाईन व्यस्त आहेत असे काही सिनेमेही गाजले. अभिनय क्षेत्रासोबतच संस्कृतीने नृत्यांगना म्हणूनही नाव कमावलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI