Monalisa : निळाशार समुद्र… वाळू… रणरणते उन आणि मोनालिसाचा बोल्डनेसचा तडका; फोटो पाहाच

मोनालिसा नवऱ्यासोबत मालदीवची सफर करतेय. नुकतंच तिनं तिच्या या ट्रीपचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Monalisa in the sand..., see special photos of Maldives)

Aug 26, 2021 | 1:04 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: VN

Aug 26, 2021 | 1:04 PM

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाला आता प्रत्येक जण ओळखतोच. सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी मोनालिसा तिच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.

1 / 5
मोनालिसा दररोज तिच्या चाहत्यांसाठी स्वतःचे खास फोटो शेअर करत असते. वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलेली मोनालिसा अनेकदा चाहत्यांना वेड लावते.

2 / 5
तिचे फोटो चाहत्यांच्या खास पसंतीस उतरतात. सोशल मीडियावर तिचे फोटो येताच ते व्हायरल होतात.

3 / 5
सध्या मोनालिसा नवऱ्यासोबत मालदीवची सफर करतेय. नुकतंच तिनं तिच्या या ट्रीपचे खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

4 / 5
या फोटोंमध्ये मोनालिसा वाळूमध्ये बसून वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. चाहत्यांनाही तिची ही स्टाईल पसंतीस उतरत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें